रविवार, १३ डिसेंबर, २०१५

 एक 'सुंदर' विचार 

(दैनिक लोकसत्ता, दिनांक १४ डिसेंबर  मधील लेख )
रवींद्रनाथ ठाकूरांनी आपल्या राष्ट्रासाठी स्वातंत्र्याचा स्वर्ग मागितला होता. असा स्वर्ग की जेथे मन भयमुक्त असेल. पण या भयावर मात करणे ही फारच अवघड बाब. आजूबाजूला बॉम्ब फुटत असताना, गोळ्यांनी माणसांच्या देहांची चाळण होत असताना माणसांना माणसांची भीती वाटणारच, क्रोध येणारच. अशा परिस्थितीत विवेकाचा आवाजही शत्रुवत वाटू लागतो. तो मांडणारी माणसे द्रोही वाटू लागतात. पण सगळेच संपवायचे नसेल, तर हा आवाज कोणी तरी उठवावाच लागतो. हे काम समाजातील विचारीजनांचे असते. धीमंतांचे, श्रीमंतांचे, कलावंतांचे, उद्योजकांचे आणि नेत्यांचे असते. मार्क झकरबर्गने काल ते केले. आज ‘गुगल’चे सुंदर पिचाई करीत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचे काहीही कारण नाही, कारण त्यात त्यांचा स्वार्थ आहे. आपल्या भोवतीचे जग चांगले जगण्यालायक असावे हा त्यांचा स्वार्थ आहे. आयन रँड यांच्यासारखी तत्त्ववेत्ती ज्या स्वार्थाला माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक मानते तो हा पवित्र स्वार्थ आहे. त्याचेच दुसरे नाव परमार्थ. फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग आपल्या फेसबुकवरील लेखातून जेव्हा मुस्लिमांबाबत सहानुभूती व्यक्त करतात; ‘आपण आशा सोडता कामा नये. आपण एकमेकांसोबत उभे राहिलो, एकमेकांतील चांगुलपणा पाहिला, तरच आपण सर्वासाठी एक चांगले जग निर्माण करू शकू.’ अशी भावना व्यक्त करतात तेव्हा त्यात ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’चाच निनाद असतो. अपत्यप्राप्तीनंतर माणसे बदलतात. अधिक गांभीर्याने आयुष्याकडे पाहू लागतात. झकरबर्ग यांचेही तेच झाले आहे. आपल्या आयुष्याची कमाई समाजावर उधळून टाकण्याइतका त्यांचा स्वार्थ या अपत्यप्राप्तीनंतर प्रबळ झाला आहे. याच स्वार्थाने त्यांना पॅरिसमधील दहशतवादी हल्ला आणि सीरियायी निर्वासितांच्या प्रश्नामुळे अमेरिकाच नव्हे, तर जगभरात वाजू लागलेल्या मुस्लीमविरोधी द्वेषाची ‘ट्रम्पे’टची भेसूर कुरूपता लक्षात आली. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सध्या आटापिटा करीत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकाबंदी करण्याची मागणी केली. एरवी कट्टरतावाद्यांची कावकाव म्हणून ती दुर्लक्षिता आली असती. पण त्या मागणीला अमेरिकेतीलच नव्हे, तर अमेरिका हा आपला स्वर्ग मानणाऱ्या भारतीय राष्ट्रभक्तांमधूनही पािठबा मिळाला. स्थितप्रज्ञाच्याही काळजाचा थरकाप उडावा अशी ही घटना आहे. काही धर्माधांच्या पायी त्या धर्माचे सगळे अनुयायीच तिरस्करणीय ठरविण्याचा हा प्रकार सुंदर पिचाई यांच्यासारख्या संवेदनशील उद्योजकाचेही मन हलवून गेला. ‘अलीकडे बातम्यांमधून जे दिसते आहे, जी असहिष्णू चर्चा सुरू आहे ती मन विषण्ण करणारी आहे.’ हे सुंदरराजन यांचे शब्द. जगभरातील मुस्लिमांबाबत सहवेदना व्यक्त करताना त्यांना क्षणभर या असहिष्णुतेचीही भीती वाटली होती. असहिष्णुतेवरील टीकेने त्या चच्रेत तेलच ओतले जाते असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. पण अखेर टीकेची पर्वा न करता त्यांनी लिहिले की, ‘भयाला आपल्या मूल्यांचा पराभव करू देऊया नको!’ डोनाल्ड ट्रम्प कदाचित उद्या अमेरिकेचे अध्यक्षही होतील, पण सुंदरराजन यांनी त्यांनाही चपराक देण्याचे धाडस केले. त्यांच्या आगामी भारतदौऱ्यात त्यांच्याकडून किमान ही बाब तरी येथील उद्योजकांनी शिकावी. कदाचित हे करताना त्यांना छद्मधर्मनिरपेक्षतावादी म्हणून हिणवले जाईल. मार्क वा सुंदरराजन यांचीही त्यातून सुटका झालेली नाही, पण तरीही ते आपल्या विचारांशी ताठ उभे आहेत. ते पाहणे हे खूपच सुंदर आहे. माणसावरचा विश्वास वाढवणारे आहे. - See more at: http://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-sunder-pichai-support-muslim-1170177/#sthash.wgLW6kiO.dpuf

रवींद्रनाथ ठाकूरांनी आपल्या राष्ट्रासाठी स्वातंत्र्याचा स्वर्ग मागितला होता. असा स्वर्ग की जेथे मन भयमुक्त असेल. पण या भयावर मात करणे ही फारच अवघड बाब. आजूबाजूला बॉम्ब फुटत असताना, गोळ्यांनी माणसांच्या देहांची चाळण होत असताना माणसांना माणसांची भीती वाटणारच, क्रोध येणारच. अशा परिस्थितीत विवेकाचा आवाजही शत्रुवत वाटू लागतो. तो मांडणारी माणसे द्रोही वाटू लागतात. पण सगळेच संपवायचे नसेल, तर हा आवाज कोणी तरी उठवावाच लागतो. हे काम समाजातील विचारीजनांचे असते. धीमंतांचे, श्रीमंतांचे, कलावंतांचे, उद्योजकांचे आणि नेत्यांचे असते. मार्क झकरबर्गने काल ते केले. आज ‘गुगल’चे सुंदर पिचाई करीत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचे काहीही कारण नाही, कारण त्यात त्यांचा स्वार्थ आहे. आपल्या भोवतीचे जग चांगले जगण्यालायक असावे हा त्यांचा स्वार्थ आहे. आयन रँड यांच्यासारखी तत्त्ववेत्ती ज्या स्वार्थाला माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक मानते तो हा पवित्र स्वार्थ आहे. त्याचेच दुसरे नाव परमार्थ. फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग आपल्या फेसबुकवरील लेखातून जेव्हा मुस्लिमांबाबत सहानुभूती व्यक्त करतात; ‘आपण आशा सोडता कामा नये. आपण एकमेकांसोबत उभे राहिलो, एकमेकांतील चांगुलपणा पाहिला, तरच आपण सर्वासाठी एक चांगले जग निर्माण करू शकू.’ अशी भावना व्यक्त करतात तेव्हा त्यात ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’चाच निनाद असतो. अपत्यप्राप्तीनंतर माणसे बदलतात. अधिक गांभीर्याने आयुष्याकडे पाहू लागतात. झकरबर्ग यांचेही तेच झाले आहे. आपल्या आयुष्याची कमाई समाजावर उधळून टाकण्याइतका त्यांचा स्वार्थ या अपत्यप्राप्तीनंतर प्रबळ झाला आहे. याच स्वार्थाने त्यांना पॅरिसमधील दहशतवादी हल्ला आणि सीरियायी निर्वासितांच्या प्रश्नामुळे अमेरिकाच नव्हे, तर जगभरात वाजू लागलेल्या मुस्लीमविरोधी द्वेषाची ‘ट्रम्पे’टची भेसूर कुरूपता लक्षात आली. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सध्या आटापिटा करीत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकाबंदी करण्याची मागणी केली. एरवी कट्टरतावाद्यांची कावकाव म्हणून ती दुर्लक्षिता आली असती. पण त्या मागणीला अमेरिकेतीलच नव्हे, तर अमेरिका हा आपला स्वर्ग मानणाऱ्या भारतीय राष्ट्रभक्तांमधूनही पािठबा मिळाला. स्थितप्रज्ञाच्याही काळजाचा थरकाप उडावा अशी ही घटना आहे. काही धर्माधांच्या पायी त्या धर्माचे सगळे अनुयायीच तिरस्करणीय ठरविण्याचा हा प्रकार सुंदर पिचाई यांच्यासारख्या संवेदनशील उद्योजकाचेही मन हलवून गेला. ‘अलीकडे बातम्यांमधून जे दिसते आहे, जी असहिष्णू चर्चा सुरू आहे ती मन विषण्ण करणारी आहे.’ हे सुंदरराजन यांचे शब्द. जगभरातील मुस्लिमांबाबत सहवेदना व्यक्त करताना त्यांना क्षणभर या असहिष्णुतेचीही भीती वाटली होती. असहिष्णुतेवरील टीकेने त्या चच्रेत तेलच ओतले जाते असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. पण अखेर टीकेची पर्वा न करता त्यांनी लिहिले की, ‘भयाला आपल्या मूल्यांचा पराभव करू देऊया नको!’ डोनाल्ड ट्रम्प कदाचित उद्या अमेरिकेचे अध्यक्षही होतील, पण सुंदरराजन यांनी त्यांनाही चपराक देण्याचे धाडस केले. त्यांच्या आगामी भारतदौऱ्यात त्यांच्याकडून किमान ही बाब तरी येथील उद्योजकांनी शिकावी. कदाचित हे करताना त्यांना छद्मधर्मनिरपेक्षतावादी म्हणून हिणवले जाईल. मार्क वा सुंदरराजन यांचीही त्यातून सुटका झालेली नाही, पण तरीही ते आपल्या विचारांशी ताठ उभे आहेत. ते पाहणे हे खूपच सुंदर आहे. माणसावरचा विश्वास वाढवणारे आहे.
First Published on December 14, 2015 1:49 am
Web Title: article on sunder pichai support muslim
- See more at: http://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-sunder-pichai-support-muslim-1170177/#sthash.woiysBEV.dpufएक एक एक 

- See more at: http://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-sunder-pichai-support-muslim-1170177/#sthash.woiysBEV.dpuf
निवडणुकीच्या प्रचारकाळात केलेल्या वारेमाप घोषणा आणि आश्वासने हा केवळ ‘चुनावी जुमला’ असतो, हे लोकसभा आणि विधानसभेच्या अलीकडच्या निवडणुकीनंतर पुरते स्पष्ट झाले आहे. तरीही, अशा घोषणा जनता गांभीर्याने घेते अशा समजुतीचा पगडा राज्यकर्त्यांच्या मनावर कायम असावा, अशी शंका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताज्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ताजी झाली आहे. वीस वर्षांपूर्वी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी अशाच काही घोषणा करून निवडणुकीचे वारे भाजपच्या दिशेने वळविले होते. ज्या गोष्टी जनतेला आवडत नाहीत, त्या समूळ नष्ट करण्याचे केवळ स्वप्नरंजनदेखील जनतेला तात्पुरते पुरेसे असते, हे गोपीनाथ मुंडे यांनी ओळखले आणि ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण’ व ‘भ्रष्टाचाराविरोधात ट्रकभर पुरावे’ हे त्या निवडणुकीतील परवलीचे शब्द बनवून भाजप-सेनेच्या युती राजकारणासाठी अनुकूल हवा निर्माण केली. पुढे सत्ता आल्यानंतर हे चित्र फारसे बदलले नाहीच. गुन्हेगारी विश्वाचा ‘डॉन’ दाऊद इब्राहिम याला फरफटत आणण्याची मुंडे यांची तेव्हाची घोषणा गेल्या वीस वर्षांत केवळ आठवणीच्या कप्प्यात ठेवण्यापुरतीच उरली असताना, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुंडे यांच्याच आवेशात तीच घोषणा केल्याने, चुनावी जुमल्याचा आता सत्ताकारणातही प्रवेश झाल्याचे मानता येईल. दाऊद इब्राहिमला मुसक्या बांधून महाराष्ट्रात आणण्यासाठी आजवरच्या साऱ्या प्रयत्नांना पाकिस्तानकडून फारशी दाद दिली गेलेली नाही. तरी फडणवीस यांनी पुन्हा दाऊदला आणण्याची प्रतिज्ञा करणे याला केवळ राजकीय स्वप्नरंजनापलीकडे फारसे महत्त्व राहणार नाही. अशा प्रतिज्ञा करून तात्पुरत्या टाळ्या मिळविणे हे नाकर्त्यां राज्यकर्त्यांसाठी सोयीचे असते. ज्याला प्रत्यक्षात काहीच करावयाचे नसते, त्याने केवळ भीमदेवी थाटाच्या घोषणा कराव्यात आणि जनतेला स्वप्ने दाखवत त्यावर स्वत: स्वार होऊन कसा तरी राज्याचा गाडा हाकत सुटावे. पण राज्यासमोर समस्यांचे डोंगर उभे असताना केवळ त्याच जुन्या स्वप्नांना जिवंत करून त्यावर जनतेला झुलवत ठेवण्याचा नवा प्रयोग खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सुरू करावा हे काहीसे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. दाऊद इब्राहिम हा महाराष्ट्राचा कट्टर वैरी आहे. महाराष्ट्रातील शेकडो निरपराधांचे बळी घेणाऱ्या मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकांचा तो पहिला सूत्रधार आहे. दाऊदच्या गुन्हेगारी कारवाया रोखून महाराष्ट्र भयमुक्त करणे ही सरकारची जबाबदारीच आहे. दाऊदच्या सशर्त शरणागतीचा एक प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी फेटाळला होता. त्यानंतर दाऊदचा काटा काढण्यासाठी त्याच्याच विश्वातील काहींचा वापर करण्याची शक्कलही लढविली गेली. आता दाऊदला भारतात आणण्यासाठी सीबीआयनेही कंबर कसली आहे. सुषमा स्वराज यांच्या ताज्या पाकिस्तान भेटीमुळे फडणवीसांच्या आशा पालवलेल्या असल्या तरीही त्यांनी ही कामगिरी केंद्र सरकारवर सोपविलेलीच बरी. महाराष्ट्राच्या कपाळावर अनेक अन्य समस्यांचे जाळे विणलेले आहे. त्यात सामान्य माणूस गुरफटून गेला आहे. दाऊदला फरफटत आणण्याच्या शिळ्या घोषणेला नवा ऊत आणण्याने जनतेला आता नवा उत्साह वाटणार नाही. लहानमोठय़ा समस्यांपासून जनतेला मुक्ती हवी आहे. फडणवीसांचे त्याला प्राधान्य असायला हवे. - See more at: http://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-cm-devendra-fadnavis-1170175/#sthash.QNHJy68U.dpuf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: