बुधवार, २ डिसेंबर, २०१५

पंडित नेहरुंच्या पिढीजात श्रीमंतीबद्दल अशी आख्यायिका होती की,
त्यांचे कपडे धुवायला Paris मध्ये जात होते.
बिहारच्या उपमुख्यमन्त्र्यांनी नुकतेच असे वक्तव्य केले आहे की,
मोदी फक्त कपडे धुण्यापुरतेच भारतात येतात.
मोदी खरे 'स्वदेशी' आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: