शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

भारतातील स्त्रिया खूप सुदैवी आहेत. त्याना फक्त काही ठिकाणीच बंदी आहे. पारतंत्र्यात काही विलायती हॉटेल्सच्या बाहेर पाट्या असायच्या " Dogs and indians are not allowed to enter."  आजकाल स्त्रियांचा 'तेव्हढा' अपमान कुणी करत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: