रविवार, २७ डिसेंबर, २०१५

सरकारी जाहिरातींमध्ये नेत्यांची छायाचित्रे प्रसिध्द करू नयेत अस कोर्टाने आदेश दिल्याचे कुठतरी वाचल्याचे मला आठवते. कालच्या वृत्तपत्रांमधून डझनांनी सरकारी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, नेत्यांच्या छायाचीत्रांसहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: