" गोडसे@गांधी डॉट कॉम "
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विचारांवर हल्ला
प्रख्यात लेखक असगर वजाहत यांनी लिहिलेल्या गोडसे@गांधी डॉट कॉम नाटकातील
शेवट दिग्दर्शक डॉ. गणेश शिंदे यांनी बदलला. आणि ५५ व्या राज्य नाट्य
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत औरंगाबाद केंद्रावर तो सादरही केला.
लेखकाच्या
परवानगीविना केलेल्या या बदलामुळे नाट्य क्षेत्रात नवा वाद निर्माण झाला
आहे. तो धागा पकडत असगर वजाहत यांनी मांडलेली मते.
(सविस्तर लेख दिव्य मराठीच्या २७ नोव्हेंबर च्या अंकात पान सात वर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा