रविवार, २७ डिसेंबर, २०१५

कच्च्या तेलाच्या किंमती आणि आपला खिसा

सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर लिटरमागे १९.३६ रुपये तर राज्य सरकार सरासरी १५.१९ रुपये कर आकारते. अशाच प्रकारे डिझेलवर लिटरमागे २७.०२ रु. कर आकारणी होते.
 

मध्ये कच्चे तेल पिंपामागे ३६ डॉलर होते तेव्हा पेट्रोल ३८ रुपये तर डिझेल २६ रुपये लिटर होते.
 

२००७ मध्ये कच्चे तेल पिंपामागे ६९ डॉलर होते तेव्हा पेट्रोल ४४ रुपये तर डिझेल ३० रुपये लिटर होते.
 

२०११ मध्ये कच्चे तेल पिंपामागे १०७ डॉलर होते तेव्हा पेट्रोल ६३ रुपये तर डिझेल ५० रुपये लिटर होते.
 

२०१५ मध्ये कच्चे तेल पिंपामागे ३७ डॉलर आहे. पेट्रोल ६८ रुपये तर डिझेल ५५ रुपये लिटर आहे. 

( विश्वनाथ बोदडे, गुंतवणूक सल्लागार, यांचा सविस्तर लेख आजच्या दिव्यमराठीमध्ये)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: